Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे


’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे


          अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि आशयगर्भ गझलांनी ’माझी गझल निराळी’ हा संग्रह दखलपात्र बनला आहे. ग्रामिणतेचे अस्तर फ़ार सुरेख आहे. 

“वांगे अमर रहे” हा चिंतनशील आणि कृषी-ग्राम निर्भर लोकसांस्कृतिक लेखांचा संग्रहसुद्धा अतिशय आवडला. या संग्रहातील अनेक लेखामागेतुमच्या व्यथावेदनांची संवेदनशीलता आहे. ’भोंडला, हादगा, भुलाबाईची गाणी – महिलंच्या व्यथा’ आणि ’भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन’ हे लेख अतिशय आवडले.   ’गझल : सुरेश भटानंतर’ या संग्रहात तुमच्या तीन गझलांचा समावेश हा तुमच्या प्रतिभेचा सन्मान आहे.
                  आपले हार्दिक अभिनंदन!
                                                                 डॉ. मधुकर वाकोडे
                                                                            अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
== ० == ० == ० == ० == ० ==  == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==
Share