नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सदस्यत्व कसे घ्यावे?

admin's picture

सदस्यत्व कसे घ्यावे?

*टप्पा -१* 

 1. "सदस्य व्हा" या बॉक्समधिल नवीन खाते बनवा वर क्लिक करा. किंवा - http://www.baliraja.com/user/register या लिंकवर क्लिक करा.
 2.  *सदस्यनाम* या बॉक्समध्ये स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. सदस्यनाम (User ID) म्हणून आपले संक्षिप्त नाव शक्यतो इंग्रजीमध्ये लिहा. उदा. vivek gode, vivek1980, vivekgode वगैरे.
 3. *विरोप पत्ता* बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल तुमचा E-Mail लिहा.
 4. *सदस्याचे पूर्ण नाव* या बॉक्समध्ये स्वतःचे पूर्ण नाव लिहा.
 5. *लिंग* एक योग्य पर्याय निवडा.
 • फॉर्ममध्ये इतर माहिती भरा. (इतर माहिती लिहिणे ऐच्छिक आहे.)

***

 1. *मी रोबोट नाही* च्या समोरील चौकोनात क्लिक करा. त्यांनतर जे चित्र येईल, त्या चित्रात दिलेल्या सूचनांचे पालन करून त्या प्रतिमांवर क्लिक करा.
 2. किंवा गणित आल्यास गणित सोडवा.

***

 • सर्वात खाली *नवीन खाते बनवा* दिसेल त्यावर क्लिक करा.

***

*टप्पा -२*

 1. आपण दिलेल्या E-Mail वर आपणास एक ईमेल येईल.
 2. ईमेल मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
 3. नवीन पेज ओपन होईल. त्या दोन्ही रकान्यात आपला नवीन हवा तसा पासवर्ड घाला.

***

*टप्पा -३*

Sign In करा / प्रवेश घ्या.

 1. सदस्यत्व प्राप्त करण्यात काही तांत्रीक अडचणी आल्यास admin@baliraja.com या ईमेलवर मेल करा.
 2. बस एवढे करा आणि बळीराजा डॉट कॉमचे सदस्यत्व प्राप्त करा. यानंतरही काही समस्या जाणवल्यास शंकासमाधान येथे प्रतिसादात तसे लिहा. शक्य तेवढी अवश्य मदत केली जाईल.

* * * * *

शब्दखुणा,Tags: 
Share

प्रतिक्रिया