नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

IT तंत्रज्ञानाची ओळख

गंगाधर मुटे's picture
लेखनप्रकार : 
शेतकरी संघटना
सोशल मीडिया व तंत्रज्ञानाची ओळख 
शेतकरी संघटना प्रशिक्षण शिबीर
दिनांक : १७ ऑगस्ट २०१७
प्रशिक्षक : गंगाधर मुटे
 
तासाचे संभाषण एडिट करून २३ मिनिटांचे केल्याने काहीसे त्रोटक वाटेल पण इंटरनेट तंत्रज्ञानाची तोंडओळख होण्यासाठी अनेकांना उपयोगाचे ठरेल असे वाटते.
Share

प्रतिक्रिया

  • Dr. Ravipal Bharshankar's picture
    Dr. Ravipal Bha...
    मंगळ, 16/10/2018 - 13:25. वाजता प्रकाशित केले.

    दैनंदिन जीवनात नेट तंत्रज्ञानाचा आवश्यक उपयोग अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून सांगितले आहे.

    Dr. Ravipal Bharshankar