नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

घायाळ फौज

Rajesh Jaunjal's picture

मंडीत राजनेते बसणार भोज आहे
झाडीत पाखरांची मिटणार खोज आहे

फूले ते लागलेले खाऊन रातकीडे
तोडून हाल केले काट्यांस बोज आहे

मातीत खेळणारे पोटास मार देती
आभाळ जाणलेली घायाळ फौज आहे

सांगून पाहलेले कळे न बांधवांनो
रांगेत चाललेले हवेत शोज आहे

ताणून बोलणारे धावेत बाद झाले
सारेच चाकलेटे बाळांत डोज आहे

राजेश जौंजाळ पोहणा

*************************

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
पद्यकविता
Share

प्रतिक्रिया

 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  मंगळ, 02/10/2018 - 17:03. वाजता प्रकाशित केले.

  मस्त राजेश.. आणि हो, थोडेसे टेक्निकल व शेरीयत वगैर सोडले तर गझलची सावली पडली असल्याचे जाणवते तुझ्या सदर कवितेत. गणात लिहीत आहेस पठ्ठया. मजाक नाही.. मनापासून अभिनंदन!!

  Dr. Ravipal Bharshankar


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 24/12/2018 - 23:25. वाजता प्रकाशित केले.

  प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
  CongratsCongrats

  शेतकरी तितुका एक एक!