नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

गांधीबाबा

Kirandongardive's picture

गांधीबाबा
एका रात्री अचानक घोषणा झाली ,
तुझं चलन बदलण्याची
आम्ही हवालदिल....
तू नाही तर कोण ?
असा सवाल विचारत. पण शेवटी तूच झळकलास...
हिरव्या गुलाबी इत्यादी रंगात; नेहमीच्या निरागस ढंगात. लोक चर्चा करत राहिले....
■■■
तुझ चलन कालही होतं
आजही आहे आणि उद्याही राहील ... .
चलन आणि गारुड . ह्यात तफावत नाही करता येत . . अजून तरी ..!!!!
■■■ .
किरण शिवहर डोंगरदिवे, वॉर्ड न 7, समता नगर मेहकर ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301, मोबा 7588565576

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता
Share

प्रतिक्रिया