नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

दूर पळा रे !

Rajesh Jaunjal's picture

स्वप्नातले ते मंद तारे
आणिक काही झुळझुळ वारे
मज मागे टाकुनि पुढे निघाले
आयोगाचे दूर किनारे

सत्ते अशी का?गप्प अता तू!
तरुणाई तुजला जवाब विचारे

सारथी लटकले झाडांवरती
पडली ओस काही शिवारे

इथे पसरले लाल निखारे
सोडा अता,हे नकाशे
दूर पळा रे! दूर पळा रे!

राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा

*************************

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
पद्यकविता
Share

प्रतिक्रिया