नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

४ थे अ.भा.म.शे.सा.सं : पारितोषिक वितरण

गंगाधर मुटे's picture

४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८

स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
 

४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : पारितोषिक वितरण

 

      अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त (३ सप्टेंबर २०१७) ०३ सप्टेंबर २०१७ ते ०२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत www.baliraja.com या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना मुंबई येथे आयोजित ४ थ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेविषयी अधिकविस्तृत माहिती  http://www.baliraja.com/ls-17 येथे उपलब्ध आहे. 

*******************
Ad   पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष मा. विठ्ठल वाघ, ऍड वामनराव चटप, मा. सरोजताई काशीकर, मा. अनिल घनवट, स्वागताध्यक्ष मा. अभिजित फाळके, कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे, प्रमुख पाहुणे कडुआप्पा पाटील, अभिमन्यू शेलार उपस्थित होते. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना डॉ. विशाल इंगोले. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना किरण डोंगरदिवे. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना अर्चना लाड  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना गंगाधर मुटे  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad    के.एन.साळुंके यांचे वतीने पारितोषिक स्वीकारताना  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना संदीप गुजराथी.  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना राजेश जौंजाळ  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना केशव कुकडे. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad    रावसाहेब जाधव यांचे वतीने पारितोषिक स्वीकारताना श्री विजय पाटील. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना रवींद्र दळवी. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना धीरजकुमार ताकसांडे  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना सुशांत बाराहाते. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना डॉ. रविपाल भारशंकर. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना रंगनाथ तालवटकर. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना प्रदीप थूल. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना संध्या पाटील. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना अनिकेत देशमुख.  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad    स्पर्धा परीक्षक प्रा. भुजंग मुटे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad    स्पर्धा परीक्षक प्रा. अविनाश अवचट यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad    स्पर्धा परीक्षक बाबासाहेब अवचार यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना रमेश खांडेभराड. Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad    स्पर्धा परीक्षक बदीऊज्जमा बिराजदार यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  Ad

साहित्य संमेलन
*******************

Ad   पारितोषिक स्वीकारताना रामेश्वर अवचार. Ad

साहित्य संमेलन
*******************
Share

प्रतिक्रिया

 • पंकज गायकवाड's picture
  पंकज गायकवाड
  शनी, 24/02/2018 - 03:42. वाजता प्रकाशित केले.

  उत्तम नियोजन आणि सर्वोत्तम कार्यक्रम


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 24/02/2018 - 08:53. वाजता प्रकाशित केले.

  आपण शेतकरी साहित्य चळवळीशी जुळलात याचा आनंद आहे. Bouquet

  शेतकरी तितुका एक एक!


 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  शनी, 24/02/2018 - 18:35. वाजता प्रकाशित केले.

  विश्वलेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाची मला तरी खुप उत्सुकता लागलेली होती सर. कारण मी ह्या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेतलेला. या पुढे फक्त कविता संमेलना पर्यंतच मर्यादित न राहता, लेखन स्पर्धेतही भाग घेण्याचा मी प्रयत्न करीन. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

  Dr. Ravipal Bharshankar


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 24/02/2018 - 20:18. वाजता प्रकाशित केले.

  स्वागतम Bouquet

  शेतकरी तितुका एक एक!